ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना
उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून आदिवासींचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतूने १०० टक्के अनुदानावर वीज पंप/तेलपंप पुरविण्यात येत आहेत.
उर्जा स्वयंपूर्णतेकडे सुलाचे उल्लेखनीय पाउल
वीजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील उर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेतीपाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे.
तुझी तू जाण रे उर्जा
वीज क्षेत्रातील तांत्रिक, आर्थिक व नियोजनविषयक, मुलभूत माहिती प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका
राज्यातील वीज बिल थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना
वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017’ जाहीर केली आहे.
वीज कायदा २००३ - तरतुदी
वीज कायद्यामध्ये अक्षय उर्जा स्त्रोतांविषयी खालील तरतुदी केल्या आहेत
वीज ग्राहकांच्या माहितीसाठी
वीज सेवेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी हक्क व प्रक्रिया याविषयी , प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका
पंपा
पंपा : कर्नाटक राज्यांच्या रायचूर जिल्ह्यातील एक छोटे पुराणप्रसिद्ध सरोवर. हे तुंगभद्रा नदीच्या डाव्या बाजूस, अनेगुंदी गावाच्या पश्चिमेस सु. ३ किमी.वर असून, याच्या काठचा प्रदेश निसर्गरम्य आहे.
English to Hindi Transliterate